अभिनेत्री सई ताम्हणकर वेगवेगळ्या आऊटफिट ट्राय करते

20 January 2024

हटके आऊटफिटमध्ये सई फोटोशूट करते

आताही सईने असंच खास फोटोशूट केलं आहे

फुलत राहण्यासाठी... असं म्हणत सईने हे फोटो सोशलमीडियावर शेअर केलेत

सईच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळतेय

Just Looking Like a कलरफुल, म्हणत चाहत्याने कमेंट केलीय

सईचा हा आणखी एक ग्लॅमरस फोटो

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो