तू अशीच छान दिसतेस, सोनाली कुलकर्णीच्या या लुकवर चाहते फिदा

25 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नवीन फोटो शेअर केला आहे.

सोनाली ही नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

अशातच तिच्या काही नवीन फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनालीच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा रंगलेली असते.