अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा खास लूक...

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मृण्मयीचा हटके अंदाज

मृण्मयी देशपांडेच्या या लूकला चाहत्यांची पसंती

मृण्मयी सध्या झी मराठीवरील 'सारेगमप' या रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय

सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून मृण्मयी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय

किती सुंदर दिसतेय, असं म्हणत चाहत्याकडून कॉम्प्लिमेंट

तुला पाहिलं की मी तुझ्या प्रेमात पडतो, असंही चाहत्याने म्हटलंय