अभिनेत्री वैदेही परशुरामी...

11 February 2024

वैदेही परशुरामी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

वैदेही तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

पिवळ्या रंगाच्या या साडीतील खास फोटो वैदेहीने शेअर केलेत

मी डोळे बंद करते तेव्हा फक्त तुला पाहते, म्हणत हा फोटो वैदेहीने शेअर केलाय

छोड दो आँचल जमाना क्या कहेगा!, म्हणत हा खास फोटो वैदेहीने पोस्ट केलाय

खूपच सुंदर, म्हणत वैदेहीच्या फोटोवर चाहत्याने कमेंट केलीय

'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री