अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

अमृता वेगवेगळे फोटो शेअर करत असते

आताही अमृताने खास फोटो शेअर केलेत

गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो अमृताने शेअर केलेत

अमृता खानविलकरच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

याहून जास्त कुणी सुंदर असूच शकत नाही, चाहत्याची कमेंट

खूपच सुंदर दिसतीयेस, चाहत्याची कॉम्प्लिमेंट