अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

मृण्मयी देशपांडे तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते

आताही मृण्मयीने साडीतील तिचे फोटो शेअर केलेत

कारण मला साडी प्रचंड आवडते, असं म्हणत तिने फोटो पोस्ट केलेत

सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट प्रार्थना बेहरे हिने केलीये

मृण्मयीच्या या फोटोंना चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळतेय

तू माझी आवडती अभिनेत्री आहेस, छान दिसतीयेस, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय

हृता दुर्गुळेने शेअर केले साडीतील काही खास फोटो; चाहता म्हणाला...