अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले
15 January 2024
खूप दिवसांनंतर एकत्र, असं म्हणत रिंकूने हे फोटो शेअर केलेत
आमीर खानची लेक आयराच्या लग्नाच्या रिसेप्शनला हे दोघे गेले होते
सैराट या सिनेमातून रिंकू आणि आकाश या जोडीने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं
सैराटमध्ये यांनी साकारलेल्या आर्ची आणि परशा या पात्रांना महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळाली
सैराटनंतर कागर, झुंड आणि नुकत्याच आलेल्या झिम्मा 2 या सिनेमात काम केलं आहे
तर आकाशने घर बंदुक बिरयानी, झुंड या सारख्या सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या
रिंकू आणि आकाश यांना एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा