अभिनेत्री सई ताम्हणकर...

09 June 2024

Created By: आयेशा सय्यद

सई ताम्हणकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

आतीही तिने खास फोटो शेअर केलेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करतेय ट्रिप इन्जॉय

म्हातारपणात वा-यानं वात होतो जास्त बाहेर नाही जावं, असं नेटकऱ्याने म्हटलंय

चंद्र-सूर्य एवढ्या जवळ आणि एकत्र.. दुग्ध शर्करा योग, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय

आर्ची आली आर्ची... सैराट 2 कधी येणार?; रिंकू राजगुरूच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण