सई ताम्हणकर हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Created By: Shweta Walanj
08 March 2026
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते.
पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
पांढऱ्या सूटमध्ये सई हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
सईच्या क्लासी लूकवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा