सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर...

12 May 2024

Created By: आयेशा सय्यद

सैराटमधलं परशा हे त्याचं पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं

त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं

सैराटनंतर आकाशने आणखी काही सिनेमांमध्ये काम केलंय

ते सिनेमेही त्याचे गाजले

आकाशचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील

सैराट सिनेमातील आकाशहा हा एक खास फोटो... 

गुरू रंधावा आणि शहनाज गिल एकमेकांना डेट करतात?