आईच्या वाढदिनी लेकीची खास पोस्ट

10 December 2023

अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त लेक सखी गोखलेने खास पोस्ट लिहिली आहे

Happy birthday Amma!, म्हणत सखीने ही पोस्ट लिहिली आहे

तू प्रत्येक गोष्ट सुंदर बनवतेस, असं सखी म्हणालीये

आई तू जादू आहेस, असं सखीने पोस्टमध्ये म्हटलंय

तू असशील तर ठीक असतं, असं म्हणत सखीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत शुभांगी गोखले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो