अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक खास पोस्ट शेअर केलीय

06 April 2024

Created By: आयेशा सय्यद

नियम व अटी लागू या नाटकाचा अकलूजमध्ये प्रयोग झाला

या नाटकाला रिंकू राजगुरूने कुटुंबियांसोबत हजेरी लावली

याबाबत संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केलीय

रिंकू लोकप्रिय आहे, पण तरीही स्वतःहून नाटकाला आली. भेटून कौतुक करुन गेली- संकर्षण

रिंकूच्या वागण्या बोलण्यात समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती, असं संकर्षण म्हणाला

वचवच, माज, नखरे असं काहीही तिच्या वागण्यात नाही, असं संकर्षणने पोस्टमध्ये म्हणलंय

पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...