कार्डिअॅक अरेस्टनंतर श्रेयस तळपदेचं जबरदस्त कमबॅक करतोय

3 February 2024

श्रेयसचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

या सिनेमात श्रेयस महेश मांजरेकराच्या मुलीसोबत काम केलं आहे

'ही अनोखी गाठ' सिनेमा येत्या 1 मार्चला रिलीज होणार आहे

महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय

नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमाने, असं म्हणत श्रेयसने खास पोस्ट शेअर केलीय

आजारपणानंतर श्रेयस जबरदस्त कमबॅक करतो आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो