07 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य आणि अभिनयाने सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.
अशातच आता ती पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे काळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
तिने या साडीमध्ये एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे.