अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

14 November 2023

Created By: Shweta Walanj

सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोत दिसणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. 

सोनाली हिने पाडव्याच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केले आहेत. 

सोनाली हिने दुबई याठिकाणी दिवाळी सजारी केली. 

सोनाली हिने दुबईत नवं  घर खरेदी केलं आहे. 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.