जहीर खान आणि सागरिका घाटगे...

10  March 2024

Created By: आयेशा सय्यद

या दोघांची जोडी कायम चर्चेत असते

जहीर खानने नुकतंच सागरिकासोबतचे खास फोटो शेअर केले

या जबरदस्तीच्या सेल्फीपासून सुटू शकत नाही!, म्हणत जहीरने हे फोटो शेअर केलेत

या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

खूपच मस्त जोडी आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

तर तुम्ही दोघं एकत्र फार छान दिसता, अशी कमेंट दुसऱ्याने केलीय

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?