अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचे खास फोटो...

18 November 2023

Created By: आयेशा सय्यद

मिताली मयेकर आणि यांनी नुकतंच काही खास फोटो शेअर केलेत

दिवाळीचे दिवस काय मस्त होते म्हणत सिद्धार्थने हा फोटो शेअर केलाय

मितालीने नुकतंच नवी गाडी खरेदी केली, त्याचा हा फोटो सिद्धार्थने शेअर केलाय

सिद्धार्थ आणि मिताली अनेकांचं आवडतं कपल आहे

सिद्धार्थ आणि मितालीवर त्यांचे चाहते भरभरून प्रेम करतात

पारंपरिकसोबतच वेस्टर्न आऊटफिटमधील यांच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..