साडीत फुललं मृणाल ठाकुर हिचं सौंदर्य, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

मृणाल ठाकुर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.

मृणाल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.