अभिनेत्री अमृता खानविलकरचं खास फोटोशूट

20 November 2023

पिवळ्या रंगाच्या साडीत अमृताचा क्लासी अंदाज

अमृताच्या या लुकला चाहत्यांची पसंती

पिवळ्या रंगाच्या साडीतील अमृताचे आणखी काही फोटो

पिवळ्या रंगाची साडी अन् त्याला साजेशी ज्वेलरी, अमृताचा खास अंदाज

निळ्या रंगाच्या साडीतील हा फोटो

तू माझी क्रश आहेस, चाहत्याची कमेंट

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..