झारखंड आणि ओडिशामध्ये आयकर विभागाने छापे टाकले.

8 December 2023

आयकर विभागाच्या छाप्यात आतापर्यंत शंभर कोटींची रक्कम मिळाली आहे.

रक्कम मोजताना नोटा मोजण्याचे मशीन बंद पडले. त्यानंतर मोठे मशीन मागवण्यात आले.

दोन दिवसांपासून सुरु असलेले नोटा मोजण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. 

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यावर हे छापे टाकले गेले.

काँग्रेसच्या एका खासदारकडे इतके पैसे मिळतात तर ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असणार? असे ट्विट भाजप खासदार दीपक प्रकाश यांनी केले आहे. 

भाजपने या प्रकरणात ईडी चौकशीची मागणी केली आहे.