50 ग्रॅम सोन्यापेक्षाही 'हा' मसाला महाग; पहलगाम हल्ल्यानंतर वाढली किंमत

2 May 2025

Created By: Swati Vemul

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला

या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारताकडे पुरावे

या हल्ल्यानंतर भारताने अटारी-वाघा सीमा व्यापारासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला

या निर्णयानंतर केशरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली

उच्च दर्जाच्या काश्मिरी केशरची किंमत प्रति किलो 5 लाख रुपयांच्या पुढे

सीमाबंदीमुळे अफगाणिस्तानमधून केशर आयातीवर परिणाम झाल्याने किंमतीत विक्रमी वाढ

भारतात दरवर्षी सुमारे 55 टन केशरचा वापर होतो

त्यापैकी काश्मीरमधून दरवर्षी फक्त 6 ते 7 टन केशरचं उत्पादन होतं

अफगाणिस्तान आणि इराणमधून भारतात केशरची आयात होते

अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश