नवी दिल्लीत G20 स्वागत करणारी अँकर कोण, सुरक्षेसाठी 1.30 लाख जवान
नवी दिल्ली G20 परिषद सुरु होत आहे. यासाठी जगभरातील लोकांचे स्वागत एआय अँकर करणार आहे.
G20 परिषदेसाठी जगभरातील नेते भारतात येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा ताफा तैनात केला आहे.
दिल्ली पोलिसांचे 50 हजार जवान, NSG, CRPF, CAPF आणि लष्कराचे 80 हजार जवान सुरक्षेसाठी आहेत.
जगभरातील नेत्यांच्या सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ गाड्या, एंन्टी ड्रोन सिस्टम, एयर डिफेंस सिस्टम, फायटर जेट राफेल आहे.
दिल्लीत एआय कॅमरे लावले गेले आहे. दिल्लीत 4 एअरपोर्ट अलर्ट मोडवर ठेवले गेले आहे.
9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत G20 समिट होत आहे. यासाठी 18 देशांचे राष्ट्रपती-पंतप्रधान येणार आहेत.
VVIP मूवमेंटच्या वेळी ट्रॅफिक पोलिसांसोबत अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA चे अधिकारी असणार आहे.
हे ही वाचा...
Investment : या योजनेत गुंतवा पैसे, दर महिन्याला 5000 रुपये की गॅरेंटेड इनकम