29 November 2023
चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरस आला आहे.
चीनमधील नवीन व्हायरसमुळे हॉस्पिटल भरले आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड रिक्त नाहीत.
व्हायरसमुळे मुलांमध्ये सर्दी, घसा खरखर होणे, डोके दुखणे, उलटी होणे, शिंका येणे ही लक्षणे दिसत आहेत.
चीनमधील तज्ज्ञांनुसार, हा व्हायरस गंभीर रोगाचे कारण होऊ शकतो.
व्हायरसच्या संक्रमणावर उपचार म्हणजे एंटीबायोटिक औषधी आहेत.
2019 पेक्षा आता या व्हायरसची वाढ अधिक झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये या व्हायरसचे संक्रमण मुलांपेक्षा कमी आहे.
हे ही वाचा...
देशातील पद्मनाभ स्वामी मंदिराकडे 1,20,000 कोटी संपत्ती