देशभरातील ATM पुढील 2-3 दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

9 May 2025

Created By: Swati Vemul

देशभरातील ATM बंद राहणार असल्याचा मेसेज व्हॉट्स ॲपवर व्हायरल बेबी बंपसह दिसली

भारत-पाकिस्तानदरम्यान वाढत्या तणावामुळे दोन ते तीन दिवस एटीएम बंद राहणार असल्याचा मेसेज व्हायरल बेबी बंपसह दिसली

तुम्हालाही असा कोणता मेसेज आल्यास चिंता करू नका बेबी बंपसह दिसली

कारण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) हा व्हायरल मेसेज फेक म्हणजेच खोटा असल्याचं स्पष्ट केलं बेबी बंपसह दिसली

देशभरात कोणतेच एटीएम बंद होणार आहेत, अशी पीआयबीची माहिती बेबी बंपसह दिसली

या व्हायरल मेसेजमुळे अनेकांमध्ये ATM मधून कॅश काढण्याविषयी चिंता  निर्माण झाली बेबी बंपसह दिसली

या फेक मेसेजला फॉरवर्ड न करण्याच्या सूचनाही पीआयबीने नागरिकांना दिल्या आहेत बेबी बंपसह दिसली

देशभरातील एटीएम नेहमीप्रमाणे काम करतील- PIB

विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?