येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा

19 January 2024

Created By: Swati Vemul

गुरुवारी संपूर्ण विधीसह रामललाच्या मूर्तीला मंदिराच्या गर्भगृहात केलं विराजमान

गर्भगृहातून रामललाची पहिली झलक आली समोर

सोशल मीडियावर मूर्तीचे फोटो व्हायरल

कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवली रामललाची मूर्ती

राम मंदिर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटांवर ‘श्रीराम’ असं कोरलं गेलंय

या मंदिराच्या बांधकामासाठी लोखंड किंवा पोलादचा वापर करण्यात आलेला नाही

अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा

22 जानेवारीला देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, केंद्र सरकारची घोषणा