मुंबई ते अहमदाबाद बुलेट मार्गावरील पहिला बोगदा तयार

बुलेट ट्रेनच्या 508 किमी मार्गावरील पहिला बोगदा तयार

गुजरातच्या वलसाडमधील उंबरगाव तालुक्याच्या झरोळी गावाजवळ हा बोगदा

या बोगद्याचे काम केवळ दहा महिन्यात पूर्ण झालेय

न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीचा वापर करुन बोगद्याचे काम 

या बोगद्याची लांबी 350 मीटर इतकी 

या बोगद्यातून बुलेट ट्रेनचे दोन रुळ टाकण्यात येणार 

ठाणे ते शिळफाटा बुलेट ट्रेनचा समुद्राखालील देशातील पहिला बोगदा होणार