देशातले 7 गोल्ड मॅन, जे लाखोंचं सोनं परिधान करतात

20 November 2023

Created By: Chetan Patil

पुण्याचे प्रशांत लक्ष्मण हे गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अंगावर 5 किलो सोनं परिधान करतात.

पुण्याचे गोल्ड मॅन मोनू बेडेकर हे देखील फेमस आहेत. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या तीन जाड चैन दिसतात.

मुंबईच्या सायरा सत्तानी या देखील प्रसिद्ध आहेत. त्या एक यूट्यूबर आहेत. त्या चार ते पाच किलो सोनं परिधान करतात.

बिहारचे गोल्ड मॅन प्रेम सिंह आपल्या अंगावर 1.5 कोटी सोनं परिधान करतात.

गुजरातचे पंकज सिंह हे देखील गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत.

इंदौरचे गोल्ड मॅन बाबा नटवर हे कु्ल्फी विकतात. ते गोल्ड मॅन कुल्फवाले म्हणून प्रसिद्ध आहेत.

सनी नानासाहेब बाघचौरे हे देखील गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. ते बिग बॉस 16 मध्ये देखील येऊन गेले आहेत.