ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे.

26 January 2024

ASI मिळालेल्या एका दगडावर श्रीराम लिहिले आहे.

हनुमानाची खंडीत मूर्ती ASI ला संशोधन करताना मिळाली आहे. 

मशिदीच्या तळघरात शिवलिंग असल्याचा पुरावा मिळाला आहे. 

देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपीत शिलालेख मिळाले आहे.

भगवान विष्णू आणि गणेशची प्रतिमा मिळाल्याचा उल्लेख आला आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहे.