संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते.

25 January 2024

शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

वर्ल्ड्स रिचेस्ट फॅमिलीज 2023 च्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.  

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शाही परिवारजवळ 25 लाख 38 हजार 667 कोटींची संपत्ती आहे.

4078 कोटी रुपयांचे त्यांचे घर आहे. त्यांच्याकडे 8 प्रायव्हेट जेट विमाने आहेत. 

शेख मोहम्मद बिन जायद यांना 18 भाऊ, 11 बहिणी आहेत. त्यांना 9 मुले 18 नातू आहेत.

दुबईसोबत सोबत त्यांची पॅरिस आणि लंडनमध्येही संपत्ती आहे.