काय आहे 'हया' डे? जो पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करतात साजरा
Created By: Shweta Walanj
पाकिस्तानमध्ये का साजरा केला जातो 'हया डे'?
पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात हया डे साजरा केला जोतो.
अरबीमध्ये 'हयाचा अर्थ लाज, लज्जा आणि विनम्रता आहे...
हाया डेचा उद्देश पारंपारिक आणि धार्मिक मूल्यांना चालना देणं असल्याचं सांगितले जातं.
हया डेची सुरुवात इस्लामी जमीयत - ए - तलबा यांनी केली आहे. जी पाकिस्तानची सर्वात मोठी स्टुडेंट विग समजली जाते.
या दिवशी, पाकिस्ताची राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर, मलतान, फैसलाबाद, क्वेटा आणि इतर शहरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये रॅली काढतात आणि घोषणा देतात.
तर काही गट आजच्या दिवसाला 'विच डे' म्हणून देखील ओळखतात.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा