हिमाचल प्रदेशमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी; निसर्गाचं मनमोहक दृष्य

10 December 2024

Created By: Swati Vemul

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी

केदारनाथ-बद्रीनाथपासून शिमल्यापर्यंत ही बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी बर्फाची पांढरीशुभ्र चादर

झाडं, वेली, घरं, रस्ते.. यांवर पांढऱ्या शुभ्र बर्फाचं आच्छादन पहायला मिळतंय

याठिकाणी थंडीची तीव्रता वाढण्यासोबतच पारा आणखी खाली जाण्याची शक्यता

चमोली, औली, बद्रीनाथ, जोशीमठ याठिकाणीही बर्फवृष्टी

अनेक ठिकाणी दोन ते चार इंचापर्यंत बर्फाची चादर

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शितलहर येण्याची शक्यता

लग्नानंतरच्या पार्टीत नागार्जुन यांच्या सुनेचा बोल्ड अंदाज; परिधान केला बॅकलेस डीप नेक गाऊन