भारत आणि पाकिस्तानमधील सीमा किती किलोमीटर लांब आहे?
29 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले
भारत-पाकिस्तान सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा असेही म्हणतात. भारताकडून सीमा सुरक्षा दल तिथे तैनात आहे
भारत-पाकिस्तानमधील सीमा सुमारे 3,323 किलोमीटर लांबीची आहे. भारतातील अनेक राज्ये या सीमेशी जोडलेली आहेत
पंजाब, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेली राज्ये आहेत
भारत-पाकिस्तान सीमा इतकी लांब आहे की ती अंतराळातून सहज दिसते कारण तिथे फ्लडलाइट्स वापरल्या जातात
वाघा-अटारी सीमा ही भारत आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे
उन्हाळ्यात दररोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा