देशभरातील तुरुंगात कैद्यांना करावं लागतं काम

27 November 2023

Created By: Swati Vemul

आपापल्या क्षमता आणि कौशल्यानुसार कैदी पैसे कमावतात

वेगवेगळ्या कामानुसार कैद्यांना रोजगार मिळतो

कैद्यांचा रोजगार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठवला जातो

आपल्या कमाईचा एक भाग ते कैदी तुरुंगातील खर्चासाठी वापरू शकतात

कैद्यांना दररोज जवळपास 111.17 रुपये, 95.03 रुपये आणि 87.63 रुपये मिळतात

पुद्दुचेरीमध्ये कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल कैद्यांना अनुक्रमे 180 रुपये, 160 रुपये आणि 150 रुपये रोजगार मिळतो

कर्नाटकातल्या तुरुंगातील कैद्यांना सर्वाधित वेतन मिळतं

MMS लीकनंतर करिअर उद्ध्वस्त, अखेर धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट