48 लाख पगाराची नोकरी सोडून  ही तरुणी बनली IPS

4 जुलै 2025

Created By: बापू गायकवाड

अंजली विश्वकर्मा यांनी परदेशातील नोकरी सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला

अंजली या हुशार होत्या त्यांनी बारीवीच्या परीक्षेत बोर्डात पहिला क्रमांक पटकावला होता

त्यानंतर अंजली यांनी IIT कानपूर येथून बीटेक केले

त्यानंतर त्यांना परदेशातील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली

त्यांनी 6 देशांमध्ये काम केले, त्यांना वार्षिक 48 लाख पगार होता

मात्र त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षा देण्याचे ठरवले

2020 मध्ये त्या परीक्षा पास झाल्या आणि IPS बनल्या