IPS डी रुपा मोदगिल या धडाकेबाज अधिकारी आहेत.
14 November 2023
Created By: Chetan Patil
रुपा मोदगिल यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये काम केलंय.
रुपा मोदगिल 2000 सालाच्या यूपीएससी ब्रॅचच्या अधिकारी आहेत.
त्यांची ओळख आज एका सेलिब्रिटी सारखी आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक ब्रांडसाठी मॉडेलिंग केली आहे.
IPS डी रुपा मोदगिल यांचं कर्नाटकच्या कुवेम्पू विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण झालंय.
डी रुपा 2000 मध्ये यूपीएससीत 43 व्या रँकने पास झाल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पोलीस अकादमीतून ट्रेनिंग घेतली होती. या ट्रेनिंगमधून त्यांनी पाचवी रँक मिळाली होती.
आयपीएस बनल्यानंतर डी रुपा यांची आतापर्यंत 40 वेळा बदली झालीय.
IPS डी रुपा यांनी 2004 मध्ये मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना हुबळी कोर्टाच्या आदेशाने अटक केली होती.
हे सुद्धा वाचा : बिपाशा बासू हिचा लेबर रुममधील फोटो व्हायरल