भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्त्रोचे आदित्य  L1 सूर्याकडे वेगाने जात आहे. 

आदित्य L1 अंतराळयानाने 30 सप्टेंबरपर्यंत 9.2 लाख किमी प्रवास पूर्ण केला आहे.

आदित्य-L1 चे सूर्य-पृथ्वीमध्ये असलेल्या लॅग्रेंजन पॉइंट-1 (L) कडे यशस्वी मार्गक्रमण सुरू आहे. 

6 ऑक्टोबर 2023 रोजी आदित्यचा ट्रॅजेक्टरी करेक्शन मॅन्युव्हरमध्ये 16 सेकंदांसाठी बदल केला.

आता Aditya-L1 पुढे वाटचाल करेल तेव्हा त्याचे मॅग्नेटोमीटर काही दिवसात पुन्हा सुरू होईल.

इस्त्रोने दुसऱ्यांदा पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळ यान पाठवले आहे. 

इस्त्रोने यापूर्वी मंगल ऑर्बिटर मिशनसाठी यान पाठवले होते. 

मुदतीनंतर दोन हजाराच्या किती नोटा आल्याच नाहीत