दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस होता.

दोन हजारांच्या नोटा आता बँकेत बदलता येणार नाही.

८ ऑक्टोबरपासून आरबीआय ऑफिसमध्ये बदलता येणार आहे.

एका वेळेस वीस हजार रुपयेच आता बदलता येणार आहे. 

2016 मध्ये केलेल्या नोटबंदीनंतर दोन हजारांच्या नोटा आल्या होत्या.

दोन हजारांच्या 12 हजार कोटी रुपयांच्या नोटा अजून जमा झालेल्या नाहीत. 

दोन हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोंबर होती. 

जिओचे क्रिकेट प्रेमींसाठी विशेष प्लॅन