क्रिकेट प्रेमींसाठी जिओने धमकेदार प्लॅन आणले आहे.
Jio ने डिज्नी + हॉटस्टार प्लॅनची सीरीज लॉन्च केली. त्यामुळे क्रिकेट सामने पाहता येणार आहे.
जिओचा 328 चा प्लॅन 28 दिवसांसाठी असून 1.5 जीबी नेट, तसेच डिज्नी + हॉटस्टार मोबाइल मेंबरशीप तीन महिन्यांसाठी मिळेल.
28 दिवसांचा 388 रुपयांचा प्लॅन आहे. त्यात रोज 2GB डेटा मिळणार आहे.
Jio ने 758 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी हाई-स्पीड डेटा 84 दिवसांसाठी दिला आहे.
Jio ने 808 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी दिला असून 2 GB डेटा मिळणार आहे.
3178 रुपयांच्या प्लॅन 12 महिन्यांसाठी आहे. त्यात वर्षभर 2 जीबी हाई-स्पीड डेटा मिळणार आहे.
परिणीती हिच्या घरात 22 कोटींचे इंटिरीयर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा