हे आहेत, प्रखर प्रतापसिंह. मध्य प्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

गुढी विधानसभा मतदार संघातून 'आप'कडून निवडणूक लढवत आहेत.

प्रखर यांनी अमेरिकेतून आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केले. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतच एक कोटीचे पॅकेज असणाऱ्या नोकरी ते रमले नाहीत. 

दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडून मध्य प्रदेश गाठले अन् राजकारणात उडी घेतली.

आम आदमी पक्षाचे सदस्यत्व त्यांनी घेतले.

आता 25 वर्षीय प्रखर आपकडून विधानसभा निवडणूक लढवत आहे.