यंदा पावसाने 16 वर्षांचा विक्रम मोडला?

25 May 2025

Created By: Swati Vemul

मोसमी पाऊस शनिवारी केरळमध्ये दाखल झाला

यंदा मोसमी वारे केरळमध्ये सरासरी वेळेच्या 8 दिवस आधी दाखल झाले

तर मागील 16 वर्षांच्या तुलनेत लवकर दाखल झाले आहेत

यापूर्वी 23 मे 2009 रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता

त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी 24 मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल

2024 मध्ये 30 मे रोजी, 2023 मध्ये 8 जून रोजी, 2022 मध्ये 29 मे रोजी, 2021 मध्ये 3 जून रोजी मान्सून दाखल

2020 मध्ये 1 जून रोजी, 2019 मध्ये 8 जून रोजी, 2018 मध्ये 29 मे रोजी, 2017 मध्ये 30 मे रोजी मोसमी पाऊस दाखल

यापूर्वी 2016 मध्ये 8 जून रोजी आणि 2015 मध्ये 5 जून रोजी मान्सून दाखल झालं होतं

'कान'च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचे आतापर्यंतचे जबरदस्त लूक्स