लग्न मोठ्या धामधुमीत करण्याचं अनेकांची इच्छा असते

24 November 2023

Created By: Chetan Patil

काहीजण लग्नात पाण्यासारखा पैसा वाहतात

भारतात असे अनेक लग्न झाले आहेत

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचं लग्न प्रचंड चर्चेत राहीलं.

या लग्नात तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते

सुब्रत रॉय यांनी 2004 मध्ये आपल्या मुलांच्या लग्नाच्यावेळी लखनऊ शहराला सजवलं होतं. त्यांनी 75 मिलियन डॉलर खर्च केले होते

कर्नाटकचे मंत्री जनार्दन रेड्डी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेला गणपतीची चांदीची मूर्ती लावली होती

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लग्नात 6 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता

रवी पिल्लई यांनी आपली मुलगी आरतीच्या लग्नात 42 देशांतील पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं. हे लग्न 2015 मध्ये झालं होतं

स्टील किंग म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मी निवास मित्तल यांच्या पुतणी सृष्टी मित्तल यांच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते.