गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात सर्वाधिक श्रीमंत कोण आहे.

360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. 

यादीत सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2.78 लाख कोटी रुपयांची संपत्ती सायरस पूनावाला यांच्याकडे आहे.

यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आले आहेत.

गौतम अदानी यांच्याकडे 4.74 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.

यादीत पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानीच आहेत.

मुकेश अंबानी यांच्याकडे 8.08 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.  

आदित्य एल 1 मिशनमध्ये इस्त्रोने काय केला बदल