लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. विविध पक्ष उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार आहे.

12 March 2024

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने  '400 पार'ची घोषणा दिली आहे. 

लोकसभा निवडणुकी दरम्यान देशातील नेते आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा होत असते.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडे किती संपत्ती आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.

राबडी देवी यांच्याकडे 1.34 लाख रोकड, 6.93 कोटीची चल आणि 10.86 कोटी अचल संपत्ती आहे.

राबडीदेवी यांच्याकडे 457 ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी असल्याचा मीडिया रिपोर्ट आहे. 

बिहारमधील राजकीय पक्षांमध्ये सध्या राबडी देवी यांची चर्चा सुरु आहे. 

लालू प्रसाद यादव राबडी देवी यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे.