पाच राज्याची विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे.

Created By:Jitendra Zavar

05 November 2023

निवडणुकीत राजस्थानमधील उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.

बिकानेरमधील भाजप उमेदवार सिद्धी कुमारी पाच वर्षांपूर्वी करोडपती होत्या.

पाच वर्षांपूर्वी सिद्धी कुमारीची संपत्ती 8.89 कोटी रुपये होती.

 2023 मध्ये सिद्धी कुमारीची संपत्ती 1.11 अब्ज झाली आहे.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा संपत्ती एक कोटीने वाढली आहे.

हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.