सेलिब्रिटीजच्या लग्नाची चर्चा नेहमी होत असते. कारण त्यांचे लग्न भव्य, दिव्य होत असते. 

सिलिब्रिटी नाही, उद्योगपती नाही तरी धडाक्यात लग्न करणाऱ्या एका व्यक्तीची चर्चा सध्या सुरु आहे. 

महादेव गॅबलिंग ॲपचे प्रमोटर असलेल्या सौरभ चंद्राकर यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात आहे.

सौरभने त्याच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला. दुबईत केलेल्या या लग्नासाठी प्राइव्हेट जेट घेतले होते.

सौरभच्या लग्नात डान्स करण्यासाठी बॉलीवूड कलाकार आले होते. त्याचे लग्न फेब्रवारीत झाले होते.

सौरभ चंद्राकर याचे लग्न दुबईतली रास अल खैमात झाले. त्यासाठी त्याने 200 कोटी खर्च केला.

ईडीने सौरभ चंद्राकर याची चौकशी सुरु केल्यामुळे आता त्याचे लग्न चर्चेत आले. 

लग्नातील सर्व खर्च सौरभने कॅशमध्ये केला. हवाल्यामार्फत 142 कोटी रुपये दिले.