पाकिस्तानातून चार मुलांसह आलेली सीमा हैदर सहा महिन्यांपूर्वी चर्चेत होती.

09 November 2023

Created By: Jitendra Zavar

पाकिस्तानी गुप्तचर असल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. 

सध्या पती सचिनसोबत सीमा सामान्य जीवन जगत आहे. 

या प्रकरणाच्या सहा महिन्यानंतर मोबाइल फोनचा फोरेंसिक अहवाल आला नाही.

भारताने पाकिस्तान, नेपाळ आणि दुबई सरकारकडे सीमासंदर्भात चार पानी डॉक्यूमेंट पाठवले आहे.

तीन देशांची सरकार त्या डॉक्यूमेंटची पडताळणी करणार आहे. 

सध्या तरी सीमा हैदर प्रकरण थंड आहे. तिला क्निल चिट मिळाली नाही.