लोकसभेतील 49 खासदारांचं आज निलंबन करण्यात आलंय
15 December 2023
13 डिसेंबरला दोन तरूणांनी लोकसभेत जात स्मोक कँडल फोडल्या
संसदेच्या सुरक्षेत झालेल्या या चुकीबाबत विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न विचारल्याने हे निलंबन झालंय
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलंय
शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आलंय
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय
सपाच्या खासदार डिंपल यादव यांनाही निलंबित करण्यात आलंय
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा