रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी आली होती.

04 November 2023

Created By:Jitendra Zavar

27 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान पाच ई मेल द्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाला होती.

महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात तेलंगणातून आरोपीस अटक केली आहे.  

आरोपीने ईमेलमधून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. 

आरोपी रोज मेल पाठवून पैसे मुकेश अंबानी यांच्याकडून वाढीव पैशांची मागणी करत होता.

प्रथम 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांची मागणी केली होती.

मुकेश अंबानी यांना धमक्या येत असल्यामुळे त्यांना आता Z+ सुरक्षा दिली गेली आहे.