TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं बिजेडी नेत्याशी लग्न

5 June 2025

Created By: Swati Vemul

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांचं जर्मनीत लग्न

बिजू जनता दलाच्या (बीजेडी) माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी केलं लग्न

महुआ आणि पिनाकी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

3 मे रोजी जर्मनीत महुआ आणि पिनाकी यांनी लग्नगाठ बांधली

महुआ त्यांच्या प्रभावी भाषणांसाठी ओळखल्या जातात

पिनाकी मिश्रा हे सुप्रिम कोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ते आहेत

महुआ मोइत्रा यांचं हे दुसरं लग्न आहे

'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?