उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्याचा भाग कोसळल्याने अडकले कामगार

21 November 2023

Created By: Swati Vemul

आठवड्याभरापासून अडकून पडलेल्या कामगारांसाठी बचाव मोहीम सुरू

पाईपमधून कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काळ्या दलियाचा पुरवठा

काळ्या गहूमध्ये सामान्य गहूच्या तुलनेत 60 टक्के अधिक लोह तत्त्व

अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे गहूला काळा रंग

काळ्या गहूची किंमत सामान्य गहूपेक्षा जास्त

या गहूपासून बनवलेला दलिया अत्यंत पौष्टिक

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..